Thursday, August 27, 2026
HomeमनोरंजनAllu Arjun Arrested: हातात चहाचा कप आणि दारात आलेले पोलीस; पाहा अल्लू...

Allu Arjun Arrested: हातात चहाचा कप आणि दारात आलेले पोलीस; पाहा अल्लू अर्जुनला अटक करतानाचा व्हिडीओ

Allu Arjun Arrested: हातात चहाचा कप आणि दारात आलेले पोलीस; पाहा अल्लू अर्जुनला अटक करतानाचा व्हिडीओ

[ad_1]

Allu Arjun Arrested Video: दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याचा ‘पुष्पा २: द रूल’ हा सिनेमा प्रदर्शित झाल्यामुळे चर्चा सुरु होती. पण आता अल्लू अर्जुनला अटक झाल्यामुळे चर्चा सुरु आहे. हैदराबाद येथील पोलिसांनी अल्लू अर्जुनला त्याच्या राहत्या घरी जाऊन अटक केली आहे. त्याचा अटक करतानाचा व्हिडीओ समोर आले आहे. या व्हिडीओमधील अल्लू अर्जुनचा स्वॅग हा पाहण्यासारखा आहे. अल्लू अर्जुनला जेव्हा अटक करण्यासाठी पोलीस घरी आले तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती चला जाणून घेऊया…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments