आलियाने सोशल मीडियावर आजोबांसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्यांच्या ९२व्या वाढदिवसाचा होता. या व्हिडीओमध्ये ते केक कापताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेता रणबीर कपूर देखील दिसत आहे.