Akshay Kumar : अक्षय कुमारचा दिलदारपणा! राम मंदिरासाठी दान दिल्यानंतर आता हाजी अली दर्ग्याला दिले १.२१ कोटी

0
25
Akshay Kumar : अक्षय कुमारचा दिलदारपणा! राम मंदिरासाठी दान दिल्यानंतर आता हाजी अली दर्ग्याला दिले १.२१ कोटी

अक्षय कुमारच्या कामाविषयी

लवकरच अक्षयचा ‘खेल खेल में’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तगडी स्टारकास्ट आहे. याशिवाय, त्याचे ‘सिंघम अगेन’, ‘हेरा फेरी ३’ आणि ‘वेलकम टू द जंगल’ हे चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहेत. चाहत्यांमध्ये अक्षयच्या चित्रपटांविषयी उत्सुकता पाहायला मिळते.

Source link