Monday, September 14, 2026
Homeमहाराष्ट्रAkola Accident : भरधाव कारने PSI ला उडवलं; जागीच मृत्यू, अकोला जिल्ह्यातील...

Akola Accident : भरधाव कारने PSI ला उडवलं; जागीच मृत्यू, अकोला जिल्ह्यातील घटनेने खळबळ

[ad_1]

राज्यात हिट अँड रनच्या घटना वाढल्याचे दिसून येत आहे. पुणे, नागपूर, नाशिक व मुंबईनंतर आता अकोल्यातही अशी घटना घडली आहे. अकोला जिल्ह्यातील कुरणखेड येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पोलीस उपनिरिक्षकाला (PSI) भरधाव कारनं उडवलं. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments