Thursday, August 27, 2026
Homeमहाराष्ट्रajit pawar : नेमकं काय घडतंय?; पुण्यात शरद पवारांची भेट झाल्यानंतर अजित...

ajit pawar : नेमकं काय घडतंय?; पुण्यात शरद पवारांची भेट झाल्यानंतर अजित पवार तातडीनं दिल्लीला रवाना

ajit pawar : नेमकं काय घडतंय?; पुण्यात शरद पवारांची भेट झाल्यानंतर अजित पवार तातडीनं दिल्लीला रवाना

[ad_1]

शरद पवार- अजित पवारांच्या भेटीनंतर जयंत पाटीलांची प्रतिक्रिया

शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीनंतर पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यावर राष्ट्रवादी पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली. “पवार कुटुंबियांनी काय करावे? हा त्यांचा मुद्दा आहे. त्याबद्दल मला काहीही बोलायचे नाही, मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे. पक्षाबद्दल काही असेल तर बोला. कोणी कोणाची भेट घ्यावी, मी याबद्दल काही बोलू शकत नाही.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments