Ajay Devgan: दृश्यम २नंतर अजय पुन्हा करणार धमाका, अडवान्स बुकींगचा आकडा आला समोर

0
5
Ajay Devgan: दृश्यम २नंतर अजय पुन्हा करणार धमाका, अडवान्स बुकींगचा आकडा आला समोर


काही दिवसांपूर्वी अजय देवगणने त्याच्या ‘भोला’ चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. या पोस्टरमध्ये त्याने कपाळाला भस्म, हातात त्रिशूल आणि थोडा जखमी दिसत होता. त्याच्या या लूकची जोरदार चर्चा रंगली होती. त्यानंतर अजयच्या या चित्रपटाचा टीझर, ट्रेलर प्रदर्शित झाला आणि चर्चेचा विषय ठरला. भोला या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती अजय देवगणने केली आहे. या चित्रपटात अजय देवगण आणि तब्बू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ३० मार्च २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी सहित तमिळ भाषेत प्रदर्शित होणार आहे.



Source link