Aishwarya Rai Birthday: ‘बच्चन’ घराण्याची सून ऐश्वर्या रायबद्दल ‘या’ १० गोष्टी माहितीयेत का?

0
17
Aishwarya Rai Birthday: ‘बच्चन’ घराण्याची सून ऐश्वर्या रायबद्दल ‘या’ १० गोष्टी माहितीयेत का?

* बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने १९९४मध्ये ‘मिस वर्ल्ड’चा ताज पटकावला होता. तब्बल २ दशकांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय असलेल्या ऐश्वर्याने अनेक दमदार चित्रपट दिले आहेत. तिने ‘जीन्स’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले होते. मात्र, त्या आधी नववीत शिकत असताना तिने एका जाहिरातीत काम केले होते.

Source link