Aishwarya Daughter: आजीवर गेले; आराध्याचे भाषण ऐकून नेटकऱ्यांना आठवल्या जया बच्चन

0
116
Aishwarya Daughter: आजीवर गेले; आराध्याचे भाषण ऐकून नेटकऱ्यांना आठवल्या जया बच्चन

पुढे ती म्हणाली, ‘अशा प्रकारे वाढदिवस साजरा करण्यामागचा उद्देख खूप चांगला होता आणि तो साद्य झाला आहे. जगाला मदत करणे, आपल्या आसपास असणाऱ्या लोकांची मदत करणारे.. मला फक्त इतके सांगायचे की तू जे करत आहे त्यावर माझा विश्वास बसणे कठीण झाले आहे. हे खूप उत्साहित करणारे आहे.’ आराध्याचे भाषण ऐकून सर्वांना आनंद झाला. अनेकांनी कमेंट करत तिचे कौतुक केले.

Source link