Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनAditya Narayan: करिअर यशाच्या शिखरावर असताना आदित्य नारायणने ठोकला होता सोशल मीडियाला...

Aditya Narayan: करिअर यशाच्या शिखरावर असताना आदित्य नारायणने ठोकला होता सोशल मीडियाला रामराम

Aditya Narayan: करिअर यशाच्या शिखरावर असताना आदित्य नारायणने ठोकला होता सोशल मीडियाला रामराम

[ad_1]

या पोस्टमध्ये आदित्य म्हणाला, ‘कोणी काही विचार करण्यापूर्वीच मी तुम्हाला सांगू इच्छीतो की मी ठीक आहे. मला डिजिटल विश्वातून ब्रेक घ्यायचा आहे. आनंदाने मुलगी, पत्नी, आई-वडीलाना वेळ देऊ इच्छितो. मी इन्स्टाग्रामवरील सगळ्या पोस्ट का डिलिट केल्या आहेत? कारण हे माझ्या डिजिटल कॅनवास प्रमाणे आहेत. मला माझे आधीचे फोटो डिलिट करायचे होते आणि मला नव्याने सुरुवात करायची आहे. जसे की एक नवे पेंटिंग सुरु केले आहे.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments