Aditya L1 : भारताच्या सूर्य मोहिमेचं पहिलं यश; आदित्य यान निश्चित स्थळी पोहोचलं!

0
17
Aditya L1 : भारताच्या सूर्य मोहिमेचं पहिलं यश; आदित्य यान निश्चित स्थळी पोहोचलं!

ISRO Mission Surya : चांद्रयान २ मोहिमेनंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं (इस्रो) आणखी एक इतिहास रचला आहे. इस्रोच्या ‘मिशन सूर्य’ मोहिमेचा भाग म्हणून प्रक्षेपित करण्यात आलेला उपग्रह आदित्य एल-1 त्याच्या निश्चित स्थळी पोहोचला आहे. आदित्य एल-१ ला लॅन्ग्रेस पॉइंटच्या हॅलो ऑर्बिटमध्ये यशस्वीरित्या स्थिर करण्यात आलं आहे.

Source link