Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्रActor Govinda : अभिनेते गोविंदा लोकसभा निवडणूक लढणार नाहीत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी...

Actor Govinda : अभिनेते गोविंदा लोकसभा निवडणूक लढणार नाहीत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली ‘ही’ जबाबदारी

[ad_1]

Mumbai lok sabha election 2024 : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. बॉलीवूड अभिनेता गोविंदा (Actor Govinda) उत्तर-पश्चिम मुंबई मतदार संघातून निवडणूक लढण्याची शक्यता होती. मात्र, गोविंदा ही निवडणूक लढणार नसल्याचे समजते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments