Acharya Vidyasagar Maharaj: जैन संत आचार्य विद्यासागर महाराज यांचं निधन, मोदींकडून शोक व्यक्त

0
19
Acharya Vidyasagar Maharaj: जैन संत आचार्य विद्यासागर महाराज यांचं निधन, मोदींकडून शोक व्यक्त

‘आचार्य श्री १०८ विद्यासागर जी महाराज जी यांच्या असंख्य भक्तांसोबत माझे विचार आणि प्रार्थना आहेत. समाजातील त्यांचे अमूल्य योगदान, विशेषत: लोकांमध्ये आध्यात्मिक जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न, दारिद्र्य निर्मूलन, आरोग्यसेवा, शिक्षण आणि इतर अनेक गोष्टींसाठी त्यांनी केलेले कार्य पुढील पिढ्या लक्षात ठेवतील, असे मोदी यांनी एक्सवर लिहिले आहे.

Source link