Abhishek Bachchan Birthday: चित्रपटात येण्यापूर्वी अभिषेक बच्चन होता LIC एजंट? ‘या’ सिनेमांसाठी गिनीज बुकमध्ये नोंद

0
59
Abhishek Bachchan Birthday: चित्रपटात येण्यापूर्वी अभिषेक बच्चन होता LIC एजंट? ‘या’ सिनेमांसाठी गिनीज बुकमध्ये नोंद


पदार्पण करण्यापूर्वी LIC एजंट

‘बॉलिवूड लाइफ’ने दिलेल्या वृत्तानुसार, कलाविश्वात पदार्पण करण्यापूर्वी अभिषेक एक LIC एजंट म्हणून काम करत होता. खरं तर ही गोष्ट फार कमी जणांना माहित आहे. पण, अभिषेकने एका एलआयसी एजंटचंदेखील काम केलं आहे. मात्र, अभिनयाची आवड असल्यामुळे त्याची पावले कलाविश्वाकडे वळली. अभिषेक बच्चनचे नाव गिनीज बुकमध्ये देखील नोंदवण्यात आले आहे. ‘दिल्ली ६’च्या दरम्यान तब्बल १२ तासांहून अधिक वेळासाठी पब्लिक अपियरंस आणि ‘पा’ चित्रपटातील रिव्हर्स भूमिकेमुळे अभिषेकचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले होते.



Source link