Saturday, October 3, 2026
HomeमनोरंजनAbhidnya Bhave: प्रेग्नंट आहेस का? अभिज्ञा भावेच्या नव्या फोटोशूटवर नेटकऱ्यांच्या कमेंट

Abhidnya Bhave: प्रेग्नंट आहेस का? अभिज्ञा भावेच्या नव्या फोटोशूटवर नेटकऱ्यांच्या कमेंट

[ad_1]

या पोस्टवर अभिज्ञाचा पती मेहुल पै याने प्रतिक्रिया दिली आहे. मेहुलने यावर दोन इमोजी शेअर करत कमेंट केली आहे. या इमोजीवरुन तो आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, अभिज्ञा गर्भवती आहे की नाही याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments