Abeer Gulal Serial: अगस्त्याची आई काढणार श्रीला घराबाहेर? ‘अबीर गुलाल’ मालिकेमध्ये नवे वळण

0
2
Abeer Gulal Serial: अगस्त्याची आई काढणार श्रीला घराबाहेर? ‘अबीर गुलाल’ मालिकेमध्ये नवे वळण



Abeer Gulal Serial: ‘अबीर गुलाल’ मालिकेत एक नवे वळण आले आहे. या मालिकेत श्री आणि अगस्त्याचे लग्न झाले आहे. पण अगस्त्याच्या आईला हे मान्य नाही.



Source link