Aarey Forest: आरे जंगलातील तलावात आढळली बिबट्याची कातडी आणि नखे, तपास सुरू

0
25
Aarey Forest: आरे जंगलातील तलावात आढळली बिबट्याची कातडी आणि नखे, तपास सुरू


Mumbai Aarey Forest News: मुंबईच्या आरे जंगलातून अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली. आर जंगलातील तलावात शनिवारी सकाळी बिबट्याची कातडी आणि नखांचे तुकडे आढळून आल्याने प्रशासनात खळबळ माजली. एका कर्मचाऱ्याला जंगलाच्या मरोळ बाजूला असलेल्या तलावात बिबट्याची कातडी आणि नखे एका कपड्यात गुंडाळलेली आढळली. यानंतर त्याने यासंदर्भात वरिष्ठांना माहिदी दिली.



Source link