Aai Kuthe Kay Karte: नव्या लग्नानंतर अरुंधतीची जुनी नाती दुरावणार? अभिषेक-अनिरुद्ध नवा डाव खेळणार!

0
5
Aai Kuthe Kay Karte: नव्या लग्नानंतर अरुंधतीची जुनी नाती दुरावणार? अभिषेक-अनिरुद्ध नवा डाव खेळणार!

Aai Kuthe Kay Karte Latest Update: आशुतोष आणि अरुंधती लग्नानंतर देशमुखांच्या घरात पहिल्यांदाच येणार आहेत. यावेळी पुन्हा एकदा अनिरुद्ध अरुंधती आणि आशुतोष यांचा अपमान करणार आहे.

Source link