Friday, October 2, 2026
HomeमनोरंजनAai Kuthe Kay Karte 9th Jan: दोन दिवसात होणार यश-आरोहीचा साखरपुडा, संजनाची...

Aai Kuthe Kay Karte 9th Jan: दोन दिवसात होणार यश-आरोहीचा साखरपुडा, संजनाची काय असेल प्रतिक्रिया?

[ad_1]

‘आई कुठे काय करते’ मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत यशने आरोहीशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे गौरीला कळताच तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याबाबत संजनाला कळताच तिने अरुंधती आणि आरोहीला या घटनेच्या दोषी असल्याचे म्हटले. तसेच गौरीला पुन्हा परदेशात पाठवून दिले. आता मालिका एका रंजन वळणावर पोहोचली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments