Thursday, October 1, 2026
HomeमनोरंजनAai Kuthe Kay Karte 6th Feb: ईशा आणि अनिशच्या नात्यात पडणार आणखी...

Aai Kuthe Kay Karte 6th Feb: ईशा आणि अनिशच्या नात्यात पडणार आणखी फूट, काय होणार आजच्या भागात?

[ad_1]

Aai Kuthe Kay Karte Update: ‘आई कुठे काय करते’ मालिकेत सतत काही तरी घडताना दिसत आहे. कधी आशुतोष अरुंधतीमध्ये काही तरी सुरु असते तर कधी यश, अभी, ईशाच्या आयुष्यात सावळा गोंधळ सुरु असतो. गेल्या काही दिवसांपासून ईशाचे वागणे हे अनिशला खटकत आहे. त्या दोघांमध्ये जराही एकमत होताना दिसत नाही. आता त्या दोघांच्या नात्यात आणखी फूट पडणार असल्याचे दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments