Saturday, October 10, 2026
HomeमनोरंजनAai Kuthe Kay Karte 2nd Nov: स्वत:च्या घरी जायचं; कांचन आजीने आरोहीला...

Aai Kuthe Kay Karte 2nd Nov: स्वत:च्या घरी जायचं; कांचन आजीने आरोहीला दाखवला बाहेरचा रस्ता

[ad_1]

‘आई कुठे काय करते’ मालिका सध्या वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. या मालिकेतील आरोहीच्या एण्ट्रीने सर्व काही बदलले आहे. सध्या मालिकेची कथाच तिच्याभोवती फिरताना दिसते. यश आणि आरोहीमध्ये जवळीक निर्माण होत आहे. मात्र, कांचन आजीला ते मान्य झाले. त्यांची वाढती जवळीक पाहून कांचन आजीला राग अनावर झाला. त्यांनी आरोहीला स्वत:च्या घरी निघून जाण्यास सांगितले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments