Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनAai Kuthe Kay Karte 28th Dec: आरोहीने दिले कांचन आजीच्या परीक्षेला नकार,...

Aai Kuthe Kay Karte 28th Dec: आरोहीने दिले कांचन आजीच्या परीक्षेला नकार, काय असणार यशची प्रतिक्रिया?

Aai Kuthe Kay Karte 28th Dec: आरोहीने दिले कांचन आजीच्या परीक्षेला नकार, काय असणार यशची प्रतिक्रिया?

[ad_1]

‘आई कुठे काय करते’ मालिका सध्या रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. आरोही आणि यशने अखेर प्रेमाची कबूली दिली असून त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. अरुंधतीने दोघांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. मात्र, कांचन आजीने नेहमी प्रमाणे विरोध केला. त्यानंतर आता कांचन आजी यशसमोर एक अट घालताना दिसतात. त्या आरोहीची परिक्षा घेणार आहेत. पण आता आरोहीने या परिक्षेला साफ नकार दिला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments