Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनAai Kuthe Kay Karte 27th Jan: वाढदिवशी मायाने मनूला दिले खास गिफ्ट,...

Aai Kuthe Kay Karte 27th Jan: वाढदिवशी मायाने मनूला दिले खास गिफ्ट, काय असेल आशुतोषची प्रतिक्रिया

Aai Kuthe Kay Karte 27th Jan: वाढदिवशी मायाने मनूला दिले खास गिफ्ट, काय असेल आशुतोषची प्रतिक्रिया

[ad_1]

‘आई कुठे काय करते’ मालिकेत गेल्या काही दिवसांपासून आशुतोष हा मनूच्या बाबतीत खूपच सिरियस झाला आहे. तो सतत मनूची काळजी करताना दिसतो. अरुंधती त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. मात्र, आशुतोष काही ऐकण्यास तयार नसतो. मनूची माया टीचर सतत तिच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करत असते. आता मनूच्या वाढदिवशी मायाने दिलेले गिफ्ट पाहून काय असेल आशुतोषची प्रतिक्रिया?

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments