Aai Kuthe Kay Karte 20th Dec: ‘आई कुठे काय करते’ मालिकेत नव्या पात्राची एण्ट्री, मालिकेत वेगळे वळण

0
17
Aai Kuthe Kay Karte 20th Dec: ‘आई कुठे काय करते’ मालिकेत नव्या पात्राची एण्ट्री, मालिकेत वेगळे वळण

‘आई कुठे काय करते’ मालिकेत आपण काही दिवसांपूर्वी पाहिले की मनूच्या येण्याने आशुतोष आणि अरुंधतीचे आयुष्य बदलले आहे. त्यांनी मनूला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. ते मनूसाठी चांगली शाळा शोधत आहेत. अशातच कोणी तरी मनूशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आशुतोषला चिंता सतावत आहे. त्याच मालिकेत एका नव्या पात्राची एण्ट्री झाली आहे.

Source link