Sunday, August 16, 2026
HomeमनोरंजनAai Kuthe Kay Karte 10th Jan: ईशा आणि अनिश घेणार घटस्फोट? मालिकेत...

Aai Kuthe Kay Karte 10th Jan: ईशा आणि अनिश घेणार घटस्फोट? मालिकेत रंजक वळण

Aai Kuthe Kay Karte 10th Jan: ईशा आणि अनिश घेणार घटस्फोट? मालिकेत रंजक वळण

[ad_1]

‘आई कुठे काय करते’ मालिकेत सतत काही तरी घडताना दिसत आहे. कधी आशुतोष अरुंधतीमध्ये काही तरी सुरु असते तर कधी यश, अभी, ईशाच्या आयुष्यात सावळा गोंधळ सुरु असतो. गेल्या काही दिवसांपासून ईशाचे वागणे हे अनिशला खटकत आहे. त्या दोघांमध्ये जराही एकमत होताना दिसत नाही. आता त्या दोघांचा घटस्फोट होणार की काय? असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांना पडला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments