Aai kuthe Kay Karte: संजनाचा झाला मोठा अपघात, डोक्याला लागल्यामुळे स्मृती जाणार?

0
18
Aai kuthe Kay Karte: संजनाचा झाला मोठा अपघात, डोक्याला लागल्यामुळे स्मृती जाणार?


aai kuthe kay karte: स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेत सध्या आनंदाचे वातावरण दिसत. सर्वजण भांडणे, तंटा विसरुन जानकीचा पहिला दहिहंडी उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आले आहेत. दरम्यान, संजनाचा अपघात झाला आहे. ती दहीहंडी फोडताना खाली कोसळून डोक्यावर पडली आहे. सर्वजण घाबरतात आणि तिला दवाखान्यात घेऊन जातात. आता संजनाची स्मृती तर जाणार नाही ना? असा प्रश्न प्रेक्षकांना पडतो.



Source link