Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीने का मानले आशुतोशचे आभार? पाहा उत्सुकता वाढवणारा प्रोमो

0
20
Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीने का मानले आशुतोशचे आभार? पाहा उत्सुकता वाढवणारा प्रोमो

स्टार प्रवाह वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आई कुठे काय करते मालिकेच्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये अरुंधती आशुतोषचे आभार मानताना दिसत आहे. अरुंधती आशुतोषला म्हणते की, ‘अशुतोष तुम्ही नसता तर यशचं काय झालं असतं?’ त्यावर उत्तर देत आशुतोष म्हणाला, ‘असा विचार करु नकोस.’ आशुतोष भावूक झालेल्या अरुंधतीला कसंबसं शांत करतो.

Source link