Aai Kuthe Kay Karte: ईशाने साखरपुड्यासाठी खरेदी केला ३५ हजार रुपयांचा लेहंगा, कांचनला बसला धक्का

0
15
Aai Kuthe Kay Karte: ईशाने साखरपुड्यासाठी खरेदी केला ३५ हजार रुपयांचा लेहंगा, कांचनला बसला धक्का

Aai Kuthe Kay Karte Update: ‘आई कुठे काय करते’ मालिकेत ईशाच्या साखरपुड्याची लगबग सुरु आहे. मात्र, ईशाला पैशांचा विचारही न करता खरेदी करताना पाहून अरुंधती आणि कांचनला धक्का बसतो.

Source link