
दुसरीकडे मनूला देखील ताप आलेला असतो. आशुतोष तिची काळजी घेतो आणि अरुंधतीला देशमुखांच्या घरी जाण्यास सांगतो. माया आणि आशुतोष मनूची काळजी घेतात. दरम्यान त्यांच्यामध्ये जवळीक वाढत असते. सुलेखा ताई ते पाहातात. त्या आशुतोषला समजावण्याचा प्रयत्न करतात. आता आशुतोष काय करणार हे देखील मालिकेच्या आगामी भागात कळणार आहे.








