Sunday, October 11, 2026
Homeमहाराष्ट्रAaditya Thackeray: ना बांगलादेशात हिंदू सुरक्षित, ना महाराष्ट्रात मंदिरे; दादर हनुमान मंदिरावरून...

Aaditya Thackeray: ना बांगलादेशात हिंदू सुरक्षित, ना महाराष्ट्रात मंदिरे; दादर हनुमान मंदिरावरून आदित्य ठाकरेंची टीका

[ad_1]

Maharashtra Government: रेल्वे प्रशासनाने दादर रेल्वेस्थानकानजीक असलेल्या ८० वर्षे जुने हनुमान मंदिराला पाडण्यासंबंधीची नोटीस जारी करताच राज्यातील राजकारण तापले. विरोधकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर फडणवीस सरकारने मंदिर पाडण्याच्या नोटीसीला स्थिगिती दिली. मात्र, शिवसेना उबाठा आमदार आदित्य ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपला धारेवर धरले आहे. भाजप हिंदूंचा केवळ मतांसाठी वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच बांग्लादेशात हिंदू सुरक्षित नाहीत आणि महाराष्ट्रात मंदिरे सुरक्षित नाही, अशी त्यांनी सरकारवर टीका केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments