Aadhar Update: घरबसल्या फुकटात अपडेट करा तुमचे आधारकार्ड, जाणून घ्या सोपी पद्धत!

0
13
Aadhar Update: घरबसल्या फुकटात अपडेट करा तुमचे आधारकार्ड, जाणून घ्या सोपी पद्धत!


UIDAI: ज्यांनी गेल्या १० वर्षांत त्यांचे आधारकार्ड एकदाही अपडेट केले नसेल, अशा लोकांसाठी महत्त्वाची माहिती आहे. सरकारच्या नव्या नियमानुसार, प्रत्येकाला १० वर्षानंतर त्यांचे आधारकार्ड अपडेट करणे बंधनकारक आहे. ज्या लोकांनी १० वर्षांपूर्वी त्यांचे आधारकार्ड अपडेट केले असतील, त्यांच्यासाठी १४ डिसेंबर २०२३ ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, १४ डिसेंबरपूर्वी आधारकार्ड अपडट करण्यासाठी कोणतेही शुल्क आकरले जाणार नाही. मात्र, त्यानंतर आधारकार्ड अपडेट करण्यासाठी पैसे मोजावे लागू शकतात.



Source link