Friday, August 21, 2026
HomeमनोरंजनMaharashtra News LIVE Updates : अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी मंत्रिमंडळाची बैठक, मोठ्या...

Maharashtra News LIVE Updates : अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी मंत्रिमंडळाची बैठक, मोठ्या निर्णयाची शक्यता

Maharashtra News LIVE Updates : अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी मंत्रिमंडळाची बैठक, मोठ्या निर्णयाची शक्यता

[ad_1]

Mumbai Breaking News Live Today: लाडकी बहीण योजनेवरून सध्या महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या योजनेत लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये न मिळण्याबाबत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केलेलं विधान चर्चेत आलं आहे. या विधानावरून आता महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात कलगीतुरा पाहायला मिळत आहे. दुसरीकडे पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने दिलेल्या आदेशांनुसार महाराष्ट्रातदेखील मॉक ड्रील होणार का? कशी होणार? याची सध्या चर्चा पाहायला मिळत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments