मुलुंडमध्ये भरधाव मोटारगाडीची सहा ते सात वाहनांना धडक

0
1
मुलुंडमध्ये भरधाव मोटारगाडीची सहा ते सात वाहनांना धडक

भारत-पाकिस्तान तणावामुळे पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यास सांगितले आणि पाकिस्तानी कलाकारांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर बंदी घातली. पाकिस्ताननेही अनेक भारतीय चित्रपटांवर बंदी घातली आहे. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’, ‘एक था टायगर’, ‘फँटम’, ‘मुल्क’, ‘गदर: एक प्रेम कथा’, ‘बेबी’, आणि ‘तेरे बिन लादेन’ हे चित्रपट पाकिस्तानात बॅन आहेत, पण ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.



Source link