Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्रभारतात रुद्रवीणा वादन क्षेत्रातील सम्राट उस्ताद जिया बहाउद्दीन डागर!

भारतात रुद्रवीणा वादन क्षेत्रातील सम्राट उस्ताद जिया बहाउद्दीन डागर!

भारतात रुद्रवीणा वादन क्षेत्रातील सम्राट उस्ताद जिया बहाउद्दीन डागर!

[ad_1]

उलट त्यांना पैसे देऊन युरोपला पाठवले आणि सांगितले की जगातले सर्व संगीत पहा, ऐक आणि त्यातून तुला नक्की काय करायचं आहे हे तुझं तूच ठरव. गुरु म्हणून ते अत्यंत कडक होते आणि त्यांनी मुलगा आहे म्हणून बहाउद्दीन साहेबांना कोणतीही सवलत दिली नाही. उलट एका कार्यक्रमाला जाताना त्यांना सांगितलं की तुझी वाद्य तुला सुरात लावता आली पाहिजेत. जर जमत नसेल तर कार्यक्रमाला जाऊ नको, घरी परत ये. तरुण बहाउद्दीन खान साहेबांना हा मोठाच धडा होता. एकदा रुद्रवीणा वादन करायचे असे ठरवल्यानंतर त्यांचे वडील, उस्ताद मोहीउद्दीनखान डागर यांनी त्यांच्याकडून अगदी कठोरपणे आवश्यक तो रियाज करून घेतला. उस्ताद श्री. मोहीउद्दीन खान यांच्या निधनानंतर त्यांचे काका उस्ताद फरिउद्दीन खान डागर, हे प्रसिद्ध ध्रुपद गायक होते, ह्यांनी त्यांना शिकविले आणि उत्तमपणे त्याला संगीतविद्या आत्मसात होईल याचे काळजी घेतली. बहाउद्दिन खान साहेबांनी देखील आपण जगभर फिरून बीटल्स, जाझ, सालसा, वेस्टर्न म्युझिक , पॉप म्युझिक हे सर्व ऐकल्यानंतरच रुद्रवीणा वाजवायचे ठरवले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments