Saturday, August 22, 2026
Homeमनोरंजनरितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील गाणे शूट करताना डान्सर नदीत बुडाला, २...

रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील गाणे शूट करताना डान्सर नदीत बुडाला, २ दिवसानंतर मिळाला मृतदेह

रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटातील गाणे शूट करताना डान्सर नदीत बुडाला, २ दिवसानंतर मिळाला मृतदेह

[ad_1]

रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या कोरिओग्राफी टीमच्या एका सदस्याचा नदीत बुडून मृत्यू झाला. सौरभ शर्मा असं या २६ वर्षीय डान्सरचं नाव आहे. सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीत बुडून त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, गाण्याच्या चित्रीकरणानंतर लगेचच कोरिओग्राफरचा बुडून मृत्यू झाला. दोन दिवसांनंतर गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments