Saturday, August 22, 2026
HomeमनोरंजनEntertainment News Live Updates : सनी देओलचा ‘जाट’ सिनेमा सलमान खानच्या ‘सिकंदर’वर...

Entertainment News Live Updates : सनी देओलचा ‘जाट’ सिनेमा सलमान खानच्या ‘सिकंदर’वर पडला भारी; चौथ्या दिवशी कमावले तब्बल…

Entertainment News Live Updates : सनी देओलचा ‘जाट’ सिनेमा सलमान खानच्या ‘सिकंदर’वर पडला भारी; चौथ्या दिवशी कमावले तब्बल…

[ad_1]

Entertainment Live News Today, 14 April 2025 : बॉक्स ऑफिसवर सध्या सनी देओलच्या ‘जाट’ सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय दाक्षिणात्य चित्रपट ‘गुड बॅड अग्ली’ सुद्धा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसतोय. यामध्ये अभिनेता अजित कुमार प्रमुख भूमिकेत झळकला आहे. सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपट चौथ्या दिवशीच्या कमाईत सलमान खानच्या ‘सिकंदर’वर भारी पडला आहे. या सिनेमांनी आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर किती कमाई केलीये जाणून घेऊयात…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments