Sunday, September 20, 2026
Homeसातारामहावीर जयंतीनिमित्त फलटणमध्ये सामाजिक ऐक्याचा संदेश; रामराजे नाईक निंबाळकर यांचे महावीर स्तंभाला...

महावीर जयंतीनिमित्त फलटणमध्ये सामाजिक ऐक्याचा संदेश; रामराजे नाईक निंबाळकर यांचे महावीर स्तंभाला अभिवादन

फलटण |भगवान महावीर यांच्या शांततेच्या आणि अहिंसेच्या संदेशाने प्रेरित होऊन, महावीर जयंतीनिमित्त फलटणमध्ये धार्मिक आणि सामाजिक सलोख्याचे वातावरण पाहायला मिळाले. विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी भगवान महावीर स्तंभास पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

या प्रसंगी क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद नेवसे, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चोरमले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महावीर जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमांतून अहिंसा, क्षमा आणि करुणा यांचे महत्व अधोरेखित करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments