
मीडिया रिपोर्टनुसार, ऐश्वर्याने फेब्रुवारीमध्ये लॉकर उघडले, तेव्हा दागिने गायब असल्याचे पाहताच तिला मोठा धक्का बसला. त्यानंतर घरातील काही नोकरांवर संशय आल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भादंवि कलम ३८१ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. आता या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.