Sunday, August 23, 2026
Homeक्रीडाMaharahstra Kesari : पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी, महेंद्र गायकवाडचा...

Maharahstra Kesari : पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी, महेंद्र गायकवाडचा सलग दुसऱ्यांदा पराभव

Maharahstra Kesari : पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरी, महेंद्र गायकवाडचा सलग दुसऱ्यांदा पराभव

[ad_1]

महाराष्ट्र केसरी २०२५ या स्पर्धेचा अंतिम सामना आज (२ फेब्रुवारी) पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ आणि सोलापूरच्या महेंद्र गायकवाड यांच्यात झाला. या सामन्यात पृथ्वीराज मोहोळ याने बाजी मारली आणि ६७ वा महाराष्ट्र केसरी बनण्याचा मान पटकवला. या विजयानंतर पृथ्वीराज मोहोळच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments