Sunday, August 23, 2026
Homeक्रीडाMaharahstra Kesari Shivraj Rakshe : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा राडा! पैलवान शिवराज...

Maharahstra Kesari Shivraj Rakshe : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा राडा! पैलवान शिवराज राक्षे याची पंचांना मारहाण

Maharahstra Kesari Shivraj Rakshe : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा राडा! पैलवान शिवराज राक्षे याची पंचांना मारहाण

[ad_1]

महाराष्ट्र केसरी २०२५ या स्पर्धेत मोठा राडा झाल्याचे समोर आले आहे. डबल महाराष्ट्र केसरी कुस्तीपटू शिवराज राक्षे याने पंचांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. अहिल्यानगर येथे राज्य कुस्तीगीर संघ आणि जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर शिवराज राक्षे याने पंचांना मारहाण केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments