Sunday, August 23, 2026
HomeमनोरंजनViral Video : भर कार्यक्रमात सगळ्यांसमोर उदित नारायण यांनी केलं चाहतीला किस!...

Viral Video : भर कार्यक्रमात सगळ्यांसमोर उदित नारायण यांनी केलं चाहतीला किस! व्हिडिओ पाहून बसेल धक्का

Viral Video : भर कार्यक्रमात सगळ्यांसमोर उदित नारायण यांनी केलं चाहतीला किस! व्हिडिओ पाहून बसेल धक्का

[ad_1]

Udit Narayan Viral Kiss Video : बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक उदित नारायण हे इंडस्ट्रीतील दिग्गज गायकांपैकी एक आहेत. उदित यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक उत्तम गाणी दिली आहेत, जी प्रेक्षकांना आणि चाहत्यांना खूप आवडतात. मात्र, आता उदित नारायण यांचा नवा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामुळे त्यांना खूप ट्रोल केले जात आहे. इतकंच नाही तर, हा व्हिडिओ पाहून चाहते चांगलेच आश्चर्यचकित झाले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments