Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रराज ठाकरे यांनाही ईव्हीएमवर संशय; म्हणाले, निकालानंतर राज्यात इतका सन्नाटा कधीच नव्हता!

राज ठाकरे यांनाही ईव्हीएमवर संशय; म्हणाले, निकालानंतर राज्यात इतका सन्नाटा कधीच नव्हता!

राज ठाकरे यांनाही ईव्हीएमवर संशय; म्हणाले, निकालानंतर राज्यात इतका सन्नाटा कधीच नव्हता!

[ad_1]

Raj Thackeray on Election : राज्यातील विधानसभा निवडणुकांवर अनेकांनी शंका व्यक्त केली होती. काही उमेदवारांनी तर थेट पैसे भरून पुन्हा मतमोजणी करून घेतली होती. त्यानंतर आता आज राज ठाकरे यांनी देखील राज्याच्या निवडणूक निकालांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांनी ईव्हीएमवर देखील शंका व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचा एक खासदार निवडून आला असताना  त्यांना विधानसभा निवडणुकीत  ४३ जागा कशा मिळाल्या ? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments