Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनSunita Ahuja : विश्वास ठेवू नका, पुरुष सरड्यासारखे रंग बदलतात! गोविंदाची पत्नी...

Sunita Ahuja : विश्वास ठेवू नका, पुरुष सरड्यासारखे रंग बदलतात! गोविंदाची पत्नी असं का म्हणाली?

Sunita Ahuja : विश्वास ठेवू नका, पुरुष सरड्यासारखे रंग बदलतात! गोविंदाची पत्नी असं का म्हणाली?

[ad_1]

Govinda Wife Sunita Ahuja : गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा नेहमीच तिच्या हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. कुठल्याही विषयावर बोलायला ती कधीच मागेपुढे पाहत नाही. आता सुनीता म्हणाली की, तिला गोविंदाबद्दल अधिक असुरक्षितता वाटत आहे,  कारण आता अभिनेत्याकडे काम नाही, त्यामुळे आता त्याच्याकडे अफेअर करण्यासाठी बराच वेळ आहे. सुनीता म्हणाली की, तिला आता स्वतःसाठी नवीन करिअर करायचे आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments