Wednesday, August 19, 2026
Homeमहाराष्ट्र‘फक्त ४ दिवस थांबणार, त्यानंतर..’ अजित पवारांच्या भेटीनंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दमानिया...

‘फक्त ४ दिवस थांबणार, त्यानंतर..’ अजित पवारांच्या भेटीनंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दमानिया यांचा इशारा

‘फक्त ४ दिवस थांबणार, त्यानंतर..’ अजित पवारांच्या भेटीनंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दमानिया यांचा इशारा

[ad_1]

Anjali Damania on Dhananjay munde resignation : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांच्याविरोधातील पुरावे त्यांना दिले होते. त्याचबरोबर मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यातील  आर्थिक संबंधाबाबतची माहितीही अजित पवारांना दिली होती. त्यानंतर या भेटीबाबत अंजली दमानिया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आता आपण केवळ ४ दिवस थांबणार आहोत. त्यानंतर मोठे आंदोलन सुरु करणार असल्याचे तसेच न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा दिला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments