Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनFilmy Kissa : शाहरुख खान, हृतिक रोशन अन् अभिषेक बच्चननेही नाकारलेला चित्रपट;...

Filmy Kissa : शाहरुख खान, हृतिक रोशन अन् अभिषेक बच्चननेही नाकारलेला चित्रपट; प्रदर्शित होताच झाला सुपरहिट!

Filmy Kissa : शाहरुख खान, हृतिक रोशन अन् अभिषेक बच्चननेही नाकारलेला चित्रपट; प्रदर्शित होताच झाला सुपरहिट!

[ad_1]

Filmy Nostalgia Kissa : बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार त्यांच्याकडे आलेले चित्रपट नाकारतात आणि टेक चित्रपट पुढे जाऊन तूफान हिट होतात. अनेक बड्या कलाकारांसोबत देखील असं घडतं. असंच काहीस बॉलिवूडच्या एका चित्रपटासोबत घडलं आहे. हा चित्रपट सुरुवातीला शाहरुख खान, हृतिक रोशन आणि अभिषेक बच्चन यांना ऑफर करण्यात आला होता. मात्र, या तिन्ही कलाकारांनी हा चित्रपट नाकारला. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर इतका गाजला की, आजही लोक तो आवडीने पाहतात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments