Sunday, September 20, 2026
Homeमनोरंजनहेलिकॉप्टर रिक्षासारखं वापरायचे बोनी कपूर! फराह खानने खुशी कपूरसमोरच सगळं सांगून टाकलं

हेलिकॉप्टर रिक्षासारखं वापरायचे बोनी कपूर! फराह खानने खुशी कपूरसमोरच सगळं सांगून टाकलं

[ad_1]

Farah Khan, Boney Kapoor : बॉलिवूड दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान आपल्या व्लॉगमधून खूप अॅक्टिव्ह असते. नुकताच तिने बोनी कपूर आणि त्यांची मुलगी खुशी कपूर यांच्यासोबत एक व्लॉग शूट केला. यावेळी फराह खानने बोनी कपूर यांची मुलगी खुशीला अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या चित्रपटाचा किस्सा सांगितला आहे. त्या चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान बोनी कपूर हेलिकॉप्टरचा वापर रिक्षा आणि डंझो डिलिव्हरी अॅप म्हणून कसे करत होते, याचा किस्सा तिने संगितला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments