Sunday, September 20, 2026
Homeमहाराष्ट्रMaharashtra Weather Update : राज्यातून थंडी गायब! दक्षिणेत पावसाची तर उत्तरेत गारठा...

Maharashtra Weather Update : राज्यातून थंडी गायब! दक्षिणेत पावसाची तर उत्तरेत गारठा वाढणार, IMD ने दिला महत्वाचा अलर्ट

[ad_1]

Maharashtra IMD Weather Update: राज्यात तापमानात अनेक चढ उतार पहायाल मिळत आहे. राज्यातून थंडी ओसरली आहे. जानेवारी महिना संपत आला असून अनेक जिल्ह्यात थंडी कमी झालेली आहे. असे असले तरी सकाळ-संध्याकाळ वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे नागरिकांना हुडहुडी भरली आहे. आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, दोन नवीन पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाले असून ते धडकणार आहेत. त्यामुळे २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत पश्चिम हिमालयीन भागात याच परिमाण होणार आहे. त्यामुळे काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी थंडी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात याचा परिणाम दिसणार तापमान वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments