Tuesday, September 22, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Couple Suicide : घरच्यांनी लग्नाला नकार देताच प्रेमीयुगुलांची रेल्वेसमोर उडी, मुलगी...

Mumbai Couple Suicide : घरच्यांनी लग्नाला नकार देताच प्रेमीयुगुलांची रेल्वेसमोर उडी, मुलगी अल्पवयीन!

[ad_1]

Mumbai Couple Suicide on Railway Track: मुंबईतील विक्रोळी परिसरात ही थरकाप उडवणारी घटना घडली आहे. घरच्यांनी लग्नाला नकार दिला म्हणून प्रेमीयुगुलाने धावत्या एक्स्प्रेससमोर उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेतील मुलगी अल्पवयीन आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments