Friday, October 2, 2026
Homeक्रीडापीआर श्रीजेशसारखं कुणीच नाही, १८ वर्षे भारताची भिंत बनून राहिला, ध्यानचंद यांच्यानंतर...

पीआर श्रीजेशसारखं कुणीच नाही, १८ वर्षे भारताची भिंत बनून राहिला, ध्यानचंद यांच्यानंतर पद्मभुषण मिळणारा दुसराच हॉकीपटू

[ad_1]

Hockey Player PR Sreejesh Padma Bhushan Award : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले. या विजयात गोलकीपर पीआर श्रीजेश याचा सिंहाचा वाटा होता. या ऐतिहासिक विजयानंतर श्रीजेशने आपल्या १८ वर्षांच्या हॉकी कारकिर्दीला निरोप दिला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments