Wednesday, August 26, 2026
Homeमनोरंजनआशा भोसलेंची नात आणि क्रिकेटपटू मोहम्मद सिराजचा फोटो व्हायरल, नेटकऱ्यांनी विचारले 'लग्न...

आशा भोसलेंची नात आणि क्रिकेटपटू मोहम्मद सिराजचा फोटो व्हायरल, नेटकऱ्यांनी विचारले ‘लग्न करणार का?’

आशा भोसलेंची नात आणि क्रिकेटपटू मोहम्मद सिराजचा फोटो व्हायरल, नेटकऱ्यांनी विचारले ‘लग्न करणार का?’

[ad_1]

गायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसले अनेकदा त्यांच्यासोबत पाहायला मिळते. ही आजी आणि नातीची जोडी अनेकदा एकत्र पाहायला मिळते. सध्या सोशल मीडियावर जनाईच्या काही फोटोंची चर्चा रंगली आहे. खरंतर जनाईने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला. दरम्यान, एका फोटोने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या फोटोमध्ये जनाई ही क्रिकेटपटू मोहम्मद सिराज दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments