Thursday, September 24, 2026
Homeमनोरंजन‘मन धागा धागा जोडते नवा’मधील अभिषेक रहाळकर अडकला विवाहबंधनात, फोटो सोशल मीडियावर...

‘मन धागा धागा जोडते नवा’मधील अभिषेक रहाळकर अडकला विवाहबंधनात, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

[ad_1]

सध्या अनेक कलाकार लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी मराठी टीव्ही विश्वातील अभिनेत्री शिवानी सोनार आणि अंबर गणपुळे हे बोहल्यावर चढले. तसेच दिव्या पुगावकर, अंकिता वालावलकर लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेतील अभिषेक रहाळकर हा नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments